बापू, तुमची हत्या केली तरी तुम्ही संपायला तयार नाही. का?
‘भारत म्हणजे गांधींचा देश’ असं का म्हणतात हो? बापू, तुमची हत्या केली तरी तुम्ही संपायला तयार नाही! का? सगळं जग तुमच्यासमोर नतमस्तक कसं होतं हो? बापू, तुमचा विचार मान्य नसलेली माणसंदेखील ‘साबरमती के संत’ म्हणत तुमच्यासमोर कसं झुकतात हो? जगाला तुमचाच विचार वाचवेल असं सतत का वाटतं हो बापू?.......